जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने (Ekta Kapoor) दिवाळी पार्टीचं (Diwali Party) खास आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कोरोना काळातही, एकदा कपूरने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही पार्टी आयोजित केली होती.

01
News18 Lokmat

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने गुरुवारी रात्री आपल्या घरी दिवाळी पार्टी (Diwali 2020) आयोजित केली होती. कोरोना काळात संपूर्ण सेफ्टीसह ही पार्टी ठेवण्यात आली होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पार्टीसाठी (Ekta Kapoor Diwali Party) सेलिब्रिटींची उपस्थिती काहीशी कमी होती. परंतु दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही पार्टी चर्चेत राहिली. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
02
News18 Lokmat

टेलिव्हिजन जगतात जबरदस्त कारकिर्दनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या मौनी रॉयने एकता कपूरच्या पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये हजेरी लावली होती. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
03
News18 Lokmat

हिना खान पार्टीमध्ये सिंपल पण तितक्याच सुंदर, एलिगेंट लूकमध्ये पाहायला मिळाली. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
04
News18 Lokmat

एकदा कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील जुनी कोमलिका अर्थात उर्वशी ढोलकियाही पार्टीसाठी उपस्थित होती. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
05
News18 Lokmat

अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) सध्या प्रेग्नेंसी पीरियज एन्जॉय करत असून तिनेही पती रोहित रेड्डीसह एकदा कपूरच्या पार्टीत हजेरी लावली होती. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
06
News18 Lokmat

टेलिव्हिजन कपल करण पटेल (Karan Patel) पत्नी अंकिता भार्गवसह दिवाळी पार्टीत सामिल झाला होता. करण आणि अंकिता, या दोघांनाही एकता कपूरच्या 'ये है मोहब्बते' या मालिकेत काम केलं आहे. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
07
News18 Lokmat

रिद्धिमा पंडित (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
08
News18 Lokmat

मृणाल ठाकूर, सीक्वेंस साडीमध्ये एकता कपूरच्या पार्टीत पोहचली होती. (Photo Credit: Viral Bhayani)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने गुरुवारी रात्री आपल्या घरी दिवाळी पार्टी (Diwali 2020) आयोजित केली होती. कोरोना काळात संपूर्ण सेफ्टीसह ही पार्टी ठेवण्यात आली होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पार्टीसाठी (Ekta Kapoor Diwali Party) सेलिब्रिटींची उपस्थिती काहीशी कमी होती. परंतु दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही पार्टी चर्चेत राहिली. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    टेलिव्हिजन जगतात जबरदस्त कारकिर्दनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेल्या मौनी रॉयने एकता कपूरच्या पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये हजेरी लावली होती. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    हिना खान पार्टीमध्ये सिंपल पण तितक्याच सुंदर, एलिगेंट लूकमध्ये पाहायला मिळाली. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    एकदा कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील जुनी कोमलिका अर्थात उर्वशी ढोलकियाही पार्टीसाठी उपस्थित होती. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) सध्या प्रेग्नेंसी पीरियज एन्जॉय करत असून तिनेही पती रोहित रेड्डीसह एकदा कपूरच्या पार्टीत हजेरी लावली होती. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    टेलिव्हिजन कपल करण पटेल (Karan Patel) पत्नी अंकिता भार्गवसह दिवाळी पार्टीत सामिल झाला होता. करण आणि अंकिता, या दोघांनाही एकता कपूरच्या 'ये है मोहब्बते' या मालिकेत काम केलं आहे. (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

    रिद्धिमा पंडित (Photo Credit: Viral Bhayani)

    MORE
    GALLERIES

  • 08 08