
या फोटोंमध्ये नियाने स्किन कलरचा सिल्क सॅटिन वेस्टर्न ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

आपल्या बोल्डनेसमुळे निया अनेकवेळा ट्रोलदेखील होत असते. मात्र ती या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही.

नियाने अनेक मालिकांमधून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तिला जमाई राजा, नागीण ३ या मालिकांनीही प्रचंड लोकप्रियता दिली आहे.




