जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मधील जेठालाल अर्थात दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना अनेक नवीन ऑफर्स आल्या आहेत.

01
News18 Lokmat

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातली जेठालाल आणि दयाबेनची जोडी सर्वात हिट आहे. जेठालाल साकारणाऱ्या दिलीप जोशींच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

गेल्या 13 वर्षापासून अर्थात मालिकेच्या पहिल्या भागापासून दिलीप जोशींनी या मालिकेत काम केलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिलीप जोशींनी काही गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. हम आपकें हैं कौन, व्हॉट्स युअर राशी, मैनें प्यार किया, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी अशा बॉलिवूडपटातही ते झळकले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

तारक मेहता या मालिकेनंच दिलीप जोशींनी खरी ओळख दिली. आज त्यांना जेठालाल म्हणूनच बरेच लोकं ओळखतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

दिलीप जोशी यांना बऱ्याच सिनेमांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. त्यामुळे ते ही मालिका सोडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांनी स्वत:चं त्यांना येणाऱ्या ऑफर्सचा खुलासा केला.

जाहिरात
07
News18 Lokmat

तारक मेहताच्या शूटिंगमध्ये ते पूर्ण दिवस व्यस्त असतात. दिलीप जोशी यांना अनेक ऑफर्स येत असल्या तरीही त्यांनी या ऑफर्सना नकार दिला आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

दिलीप जोशींना तारक मेहता ही मालिका सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे कितीही चांगल्या ऑफर्स आल्या तरी त्या ऑफर्सना नकारच देतात.

जाहिरात
09
News18 Lokmat

आधीच दिशा वकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेत झळकलेली नाही. इतर अनेक कलाकारही ही मालिका सोडून गेले आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातली जेठालाल आणि दयाबेनची जोडी सर्वात हिट आहे. जेठालाल साकारणाऱ्या दिलीप जोशींच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    गेल्या 13 वर्षापासून अर्थात मालिकेच्या पहिल्या भागापासून दिलीप जोशींनी या मालिकेत काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    दिलीप जोशींनी काही गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. हम आपकें हैं कौन, व्हॉट्स युअर राशी, मैनें प्यार किया, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी अशा बॉलिवूडपटातही ते झळकले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    तारक मेहता या मालिकेनंच दिलीप जोशींनी खरी ओळख दिली. आज त्यांना जेठालाल म्हणूनच बरेच लोकं ओळखतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    दिलीप जोशी यांना बऱ्याच सिनेमांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. त्यामुळे ते ही मालिका सोडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलीप जोशी यांनी स्वत:चं त्यांना येणाऱ्या ऑफर्सचा खुलासा केला.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    तारक मेहताच्या शूटिंगमध्ये ते पूर्ण दिवस व्यस्त असतात. दिलीप जोशी यांना अनेक ऑफर्स येत असल्या तरीही त्यांनी या ऑफर्सना नकार दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    PHOTO: जेठलालही ‘तारक मेहता...’ सोडणार? दिलीप जोशींनी केला खुलासा

    दिलीप जोशींना तारक मेहता ही मालिका सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे कितीही चांगल्या ऑफर्स आल्या तरी त्या ऑफर्सना नकारच देतात.

    MORE
    GALLERIES

  • 09 09