जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली तब्बल 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांची आवडती बनली आहे.

01
News18 Lokmat

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली तब्बल 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांची आवडती बनली आहे. या कलाकरांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांना फारच उत्सुकता असते. म्हणूनच आज आपण मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीबद्दल जाणून घेणार आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

या मालिकेत रोशन सोढी ही लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. अभिनेत्री जेनिफर मेस्त्री बन्सीवालने ही भूमिका साकारली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

जेनिफर मेस्त्री बन्सीवाल ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सतत आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते.

जाहिरात
04
News18 Lokmat

जेनिफरने मयूर बन्सीवालसोबत लग्न केलं आहे. त्याला बॉबी बन्सीलाल म्हणूनही ओळखलं जातं.

जाहिरात
05
News18 Lokmat

जेनिफरचा पती मयूर बन्सीवाल हादेखील एक अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

जेनिफरच्या पतीने सुशांत सिंह राजपूतच्या 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि २.० सारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

शिवाय मयूरने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

मयूर आणि जेनिफर यांना एक मुलगीसुद्धा आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली तब्बल 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांची आवडती बनली आहे. या कलाकरांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांना फारच उत्सुकता असते. म्हणूनच आज आपण मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीबद्दल जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    या मालिकेत रोशन सोढी ही लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. अभिनेत्री जेनिफर मेस्त्री बन्सीवालने ही भूमिका साकारली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    जेनिफर मेस्त्री बन्सीवाल ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सतत आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    जेनिफरने मयूर बन्सीवालसोबत लग्न केलं आहे. त्याला बॉबी बन्सीलाल म्हणूनही ओळखलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    जेनिफरचा पती मयूर बन्सीवाल हादेखील एक अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    जेनिफरच्या पतीने सुशांत सिंह राजपूतच्या 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि २.० सारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'Taarak Mehta..' फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीला तुम्ही पाहिलंत का? सुशांत सिंह राजपूतसोबत केलंय काम

    शिवाय मयूरने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08