जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; स्वरा भास्करसोबत फाईट करताना पूजा झाली जखमी

01
News18 Lokmat

कमांडो या चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री पूजा चोप्रा एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'जहां चार यार' असं आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या सेटवर कलाकारांना अपेक्षित सुरक्षा पुरवली जात नाही अशी चर्चा केली जात आहे. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. दरम्यान पटकथेनुसार स्वरा आणि पूजा यांचा फाईटिंग सीन सुरु होता. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

मात्र हा सीन शूट करत असताना पूजाला स्वराची लाथ लागली अन् तिचे ओठ फाटून रक्त वाहू लागलं. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

पण लक्षवेधी बाब म्हणजे जखमी अवस्थेतही तिनं तो सीन पूर्ण शूट केला. अन् त्यानंतर जखमेवर उपचार केले. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

खरं तर हा फाईटिंग सीन शूट करण्यासाठी पूजानं स्टंटमॅनची मागणी केली होती. पण दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर तिलाच तो सीन शूट करावा लागला. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
08
News18 Lokmat

परंतु हा सीन शूट करताना पूजा जखमी झाली. त्यामुळं चाहते सध्या दिग्दर्शक कमल पांडेवर संतापले आहेत. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
09
News18 Lokmat

पूजानं आतापर्यंत बबलू बॅचलर, अय्यर, पूनार शंकर आणि कमांडो या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
10
News18 Lokmat

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. देशभरातील लाखो चाहते तिला फॉलो करतात. (Pooja Chopra/Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    कमांडो या चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री पूजा चोप्रा एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'जहां चार यार' असं आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या सेटवर कलाकारांना अपेक्षित सुरक्षा पुरवली जात नाही अशी चर्चा केली जात आहे. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. दरम्यान पटकथेनुसार स्वरा आणि पूजा यांचा फाईटिंग सीन सुरु होता. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    मात्र हा सीन शूट करत असताना पूजाला स्वराची लाथ लागली अन् तिचे ओठ फाटून रक्त वाहू लागलं. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    पण लक्षवेधी बाब म्हणजे जखमी अवस्थेतही तिनं तो सीन पूर्ण शूट केला. अन् त्यानंतर जखमेवर उपचार केले. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    खरं तर हा फाईटिंग सीन शूट करण्यासाठी पूजानं स्टंटमॅनची मागणी केली होती. पण दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर तिलाच तो सीन शूट करावा लागला. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    परंतु हा सीन शूट करताना पूजा जखमी झाली. त्यामुळं चाहते सध्या दिग्दर्शक कमल पांडेवर संतापले आहेत. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

    पूजानं आतापर्यंत बबलू बॅचलर, अय्यर, पूनार शंकर आणि कमांडो या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Pooja Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 10 10