जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

सुष्मिता सेनसोबतचे खाजगी फोटो शेअर करत आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत ललित मोदींनी एकच खळबळ उडवून दिली होती.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

या दोघांच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच अनेकांना ललित मोदींच्या फॅमिलीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

ललित मोदींनी 1991 मध्ये 10 वर्षांनी मोठ्या मीनल मोदींसोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. परंतु 2018 मध्ये मीनल यांचं कॅन्सरने निधन झालं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ललित मोदी आणि मीनल मोदींची दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलाचं नाव रुचिर तर मुलीचं नाव आलिया असं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

आलिया मोदी एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिटनेस फ्रिक आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

आलिया लंडनस्थित एका इंटेरिअर डिझाईन आणि इंटेरिअर कन्सल्टन्स कंपनीची संस्थापिका आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

आलिया मोदीने नुकतंच यंदाच्या मे महिन्यात लग्नगाठ बांधली आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

ललित मोदींनी आपल्या लेकीच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
09
News18 Lokmat

त्यांनतर आता सुष्मिता सेनसोबतच्या रिलेशनशिपमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    सुष्मिता सेनसोबतचे खाजगी फोटो शेअर करत आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत ललित मोदींनी एकच खळबळ उडवून दिली होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    या दोघांच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच अनेकांना ललित मोदींच्या फॅमिलीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    ललित मोदींनी 1991 मध्ये 10 वर्षांनी मोठ्या मीनल मोदींसोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. परंतु 2018 मध्ये मीनल यांचं कॅन्सरने निधन झालं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    ललित मोदी आणि मीनल मोदींची दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलाचं नाव रुचिर तर मुलीचं नाव आलिया असं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    आलिया मोदी एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिटनेस फ्रिक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    आलिया लंडनस्थित एका इंटेरिअर डिझाईन आणि इंटेरिअर कन्सल्टन्स कंपनीची संस्थापिका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    आलिया मोदीने नुकतंच यंदाच्या मे महिन्यात लग्नगाठ बांधली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या ललित मोदींच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रींना देतेय टक्कर

    ललित मोदींनी आपल्या लेकीच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 09 09