मुंबई, 28 ऑक्टोबर : दक्षिणेतील दिग्गज अभिनेता रजनीकांत (Rajinikanth ) याला 28 ऑक्टोबर रोजी चेन्नईला कावेरी रुग्णालयात (Kauvery Hospital) दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितलं की, नियमित तपासासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात त्यांना रात्रभर थांबावं लागणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याशिवाय रुग्णालयानेदेखील याबाबत अधिकृत माहिती जारी केलेली नाही. (Superstar actor Rajinikanth admitted to hospital in Chennai )
बातमी अपडेट होत आहे...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajnikant, Superstar rajnikant