मुंबई, 25 फेब्रुवारी: सनी लिओनी सोशल मिडियावर तिच्या हॉट अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. यावेळी मात्र सोशल मिडियावर सनी जखमी झाल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.या व्हिडिओमध्ये सनीला पाहून लोक हैराण झाली आहेत. दरम्यान हा व्हिडिओ सनी लिओनी मेकअप करतानाचा आहे. यामध्ये सनीच्या पाठीला जखम झालेली दिसते आहे. सनीच्या पाठीवर ही मोठी जखम पाहून तिच्या चाहत्यांना मोठा प्रश्न पडलाय. सोशल मिडियावर VIRAL होणार सनीचा VIDEO हा एका फोटोशूटच्या दरम्यानचा आहे. यामध्ये सनीच्या पाठीवर मेअकप आर्टिस्ट मेकअप करतो आहे. सनीच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्टनं सनीच्या पाठीवर आर्टिफिशियल स्किन लावली आहे. यानंतर त्यावर आर्टिस्टनं जखम झाल्याची भासवलं आहे.सनी तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते आता मात्र या व्हिडिओमध्ये तिनं आपल्या चाहत्यानं संदेश दिलाय. हेही वाचा- गर्लफ्रेंड कतरिनाला गुपचूप भेटायला जातो विकी कौशल? अखेर सत्य आलं समोर हा व्हिडिओ सनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहेत. यात सनीनं जनावरांना त्रास न देण्याचा संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. या व्हिडिओमध्ये सनीनं जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात आवाज उठवला आहे.
सनी लिओनी तिच्या ‘जिस्म 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आली. यानंतर तिनं आइटम सॉन्समधून आपल्या चाहत्यांना घायळ केलं. सनी लिओनीचे सोशल मिडियावर अनेक चाहते आहेत. तिनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सनीच्या चाहत्यांनी शेअर देखिल केला आहे.

)








