OMG! पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 11:12 AM IST

OMG! पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ

सनी लिओनीचं आयुष्य हे जणू खुल्या पुस्तकासारखं आहे. बालपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये केलेलं काम असो... सनीने कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत.

शाळेत असताना सनीच्या लुकमुळे तिला फार ट्रोल केलं जायचं. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की, शाळेत पाय वॅक्स करुन न जाण्यामुळेही सनीला ट्रोल केलं जायचं.

 हे साऱ्यांनाच माहीत आहे की सनी स्वखुशीने पॉर्न सिनेमांमध्ये काम करायची. तिच्यावर पैशांचा पाऊस तर पडत होताच, शिवाय तिचा भाऊही आपल्या पॉकेटमनीचा खर्च सनीमार्फत वसुल करायचा.

याबद्दलचा खुलासा सनीचा भाऊ संदीप वोहराने 'मोस्टली सनी' या सिनेमात केला. संदीप म्हणाला की, त्याने सनीच्या ऑटोग्राफच्या मदतीने खूप पैसा कमावला.

आपल्या या कामाबद्दल बोलताना संदीप म्हणाला की, जेव्हा तो हॉस्टेलमध्ये राहायचा तेव्हा तो सनीने ऑटोग्राफ केलेला पोस्टर भिंतीवर चिकटवायचा. जेव्हाही कधी सनीचा चाहता संदीपच्या खोलीत यायचा तेव्हा तो पोस्टर विकत घ्यायचा.

Loading...

मनाजोगते पैसे मिळाल्यावर संदीप ते पोस्टर द्यायचा. एक पोस्टर गेल्यानंतर संदीप दुसरं पोस्टर लगेच भिंतीवर लावायचा. संदीपला आजही या गोष्टीवर फार हसू येतं.

मनाजोगते पैसे मिळाल्यावर संदीप ते पोस्टर द्यायचा. एक पोस्टर गेल्यानंतर संदीप दुसरं पोस्टर लगेच भिंतीवर लावायचा. संदीपला आजही या गोष्टीवर फार हसू येतं.

फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे.

फार कमी लोकांना माहीत आहे की, सनी आणि तिचा भाऊ संदीप यांच्यात फार चांगलं बॉण्डिंग आहे. सनीने तिचं नावही भावाच्या नावावरूनच चोरलं आहे.

संदीपला घरात सारे सनी या नावाने हाक मारतात. जेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिने सनी लिओनी हे नाव वापरायला सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...