अंगावर साप टाकणाऱ्या सहकाऱ्याचा सनीनं घेतला गोड बदला!व्हिडिओ व्हायरल

सनीनं साप टाकणाऱ्या तिच्या सहकाऱ्याच्या डोक्यात केक घातला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2017 04:21 PM IST

अंगावर साप टाकणाऱ्या सहकाऱ्याचा सनीनं घेतला गोड बदला!व्हिडिओ व्हायरल

27 नोव्हेंबर : अभिनेत्री सनी लिओनच्या सहकाऱ्यानं तिच्या अंगावर साप टाकला होता. तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. पण शांत राहील ती सनी कसली? आपल्या सहकाऱ्याचा बदला घेण्याचा प्लान तिनं केला. आणि बदला घेतलाही.

सहकाऱ्याच्या या मस्करीचा गोड बदला सनीनं घेतलाय. तिनं काय केलंय ठाऊकेय? सनीनं साप टाकणाऱ्या तिच्या सहकाऱ्याच्या डोक्यात केक घातला.

सनीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय. व्हिडिओ टाकताना हा बदला असल्याचं तिनं आवर्जून नमुद केलं. सनीचा हा गोड बदलाही चर्चेचा विषय ठरलाय.

Loading...

My revenge!!! Hahahahahaha @sunnyrajani this is what you get when you mess with me!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...