चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच शाहरुख खानची लेक सुहाना खान सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपला फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मनीष मल्होत्राने ज्याप्रकारे सुहानाचे फोटो शेअर केले आहेत, त्यावरून हि सुंदर साडी त्यांनीच डिझाईन केल्याचं लक्षात येतं.