५० वर्षांपूर्वी या गरोदर अभिनेत्रीचा झाला होता खून, ८ महिन्याचं अर्भक पडलं होतं जमिनीवर

घराच्या बाहेर एक आणि घरात चार असे पाच खून केल्यानंतर हल्लेखोरांनी शेरॉनच्या रक्तापासून दरवाज्यावर ‘PIG’ असं लिहिलं. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे बदलले.

  • Share this:

ऑगस्टच्या ९ तारखेला गाडी पार्क केल्यानंतर पिस्तुल, चाकूसह हल्लेखोर एका बंगल्यात शिरतात. त्यातील एक खांबावर चढून फोनची लाइन कापतो. मुख्य दरवाज्यावर करंट किंवा अलार्म असल्याची शक्यता असल्यामुळे चौघंही झाडावर चढून बंगल्यात शिरतात.

बंगल्याच्या कॅम्पसमध्ये एका गाडीचे हेडलाइट्स सुरू झाले. आरोपीने गाडी थांबवली त्यातून स्टीवन नावाचा तरुण बाहेर आला. आरोपीने त्याच्यावर .२२ ची रिवॉल्व्हर रोखून धरली. स्टीव्हनने त्याच्याकडे आयुष्याची भीक मागितली पण आरोपीने त्याचे काहीही न ऐकत्या त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. स्टीव्हनचा मृतदेह आणि कारची विलेवाट लावून चारही आरोपी पुढे चालू लागले.

बंगल्यात नक्की काय सुरू आहे हे चौघांना जाणून घ्यायचे होते. त्यातील पहिल्या आरोपीने टेक्सने इतरांना सांगितले की, ‘तुम्ही इतर ठिकाणी लक्ष ठेवा तोवर मी खिडकीची काच काढतो.’ आरोपी काच काढून बंगल्यात शिरले. तिकडे त्यांना सोफ्यावर बसलेलाल्या फ्रायक्वोस्की दिसला. टेक्सने त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. घाबरलेला फ्रायक्वोस्कीने विचारलं ‘कोण आहात तुम्ही?’ त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना टेक्स म्हणाला की, ‘आम्ही राक्षस आहोत.’

टेक्सने त्याचे साथीदार सूजन आणि पेट्रिशिया यांना इशारा केला. दोघांनी घरातील इतर सदस्यांना लिव्हिंग रूममध्ये गोळा केलं. गरोदर हॉलिवूड स्टार शेरॉन टॅट तिचा मित्र जे, हेअर स्टायलिस्ट फ्रायक्वोस्की आणि फ्रायक्वोस्कीची प्रेयसी एबिगेल लिव्हिंग रूममध्ये गोळा झाले.

टेक्सने एक दोरी गळ्यात टाकून शेरॉन आणि जेला एकत्र बांधलं. या दोरीचं एक टोक टेक्सने छताला बांधण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे ने शेरॉनला वाचवण्याचा प्रयत्न केला तर टेक्सने जे वर गोळी झाडली. थोड्यावेळाने त्याच्यावर चाकूने हल्लादेखील केला.

घरात पहिला खून झाल्यानंतर इतर लोक फारच घाबरले होते. फ्रायक्वोस्कीने टॉवेलने बांधलेले हात सोडवले. फ्रायक्वोस्की धक्काबुक्की करत लिव्हिंग रूममधून पळण्यात यशस्वी झाला. टेक्स त्याच्या मागे पळत गेला आणि त्याच्यावरही गोळी झाडून चाकूने हल्ला केला.

घरात दोन खून झाले होते. तेव्हा एबिगेल बेडरूमकडे धावत गेली आणि लपण्याचा प्रयत्न करत होती. पेट्रिशियाने तिच्यावर चाकूने हमला केला. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. टेक्सने तिला फरफटत लिव्हिंग रूममध्ये आणलं.

आपल्या तीनही मित्रांचे खून पाहून शेरॉन त्यांच्याजवळ तिला सोडण्याची मागणी करत होती. पोटात असलेल्या बाळासाठी सोडा अशी विनवणी करत होती. पण गुन्हेगारांनी तिला कोणतीही दया न दाखवता तिच्यावर चाकूने १६ वार केले. सूजन आणि टेक्सने एका मागोमाग एक १६ वार केले. १६ चाकूंच्या जबरदस्त वारांमुळे शेरॉन काही क्षणात जमिनीवर कोसळली. ती ८.५ महिन्यांची गरोदर होती. चाकूंच्या वारांमुळे गर्भात असलेलं तिचं मुल जमिनीवर पडलं होतं.

घराच्या बाहेर एक आणि घरात चार असे पाच खून केल्यानंतर हल्लेखोरांनी शेरॉनच्या रक्तापासून दरवाज्यावर ‘PIG’ असं लिहिलं. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे बदलले. जुने कपडे आणि कार घेऊन हल्लेखोर एका डोंगरावर गेले आणि तिथे कपडे आणि हत्यारांची विल्हेवाट लावली.

म्युझिक दिग्दर्शक व्हायची इच्छा असलेल्या चार्ल्स मँसनने हे चारही हल्लेखोर पाठवले होते. ते चौंघ ‘मँसन फॅमिली’चे सदस्य होते. चार्ल्स म्युझिक प्रोड्युसर टेरीवर फार नाराज होता. त्याला काही करून टेरीला जीवे मारायचे होते. शेरॉनच्याआधी टेरी या घरात राहायचा त्यामुळे हे घर निशाण्यावर होतं. हल्लेखोरांचा उद्देश टेरी आणि त्याच्या कुटुंबियांना मारण्याचा होता. मात्र यात शेरॉन आणि तिच्या मित्रांची हत्या झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या