श्रीदेवीची धाकटी मुलगी आहे एकदम तिची कार्बन कॉपी, PHOTO बघून तुम्हीही व्हाल थक्क
श्रीदेवीची (shridevi) थोरली मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) धडक (Dhadak) सिनेमातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केल्यानंतर ती कायम चर्चेत असते. पण जान्हवीची धाकटी बहीण तिच्यापेक्षाही सुंदर असून तिच्यात श्रीदेवीची छबी बघायला मिळते. पाहा PHOTO