महाराष्ट्राची अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस कोणत्याही लूकमध्ये ती सुंदर आणि हॉटच दिसते. आता तर तिने खरंच आपला हॉट अवतार दाखवला आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केला आहे.
सोनालीने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सुंदर बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने कुणालच्या हातात आपला हात दिला आहे. तिचा हा हॉट लूक आणि रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.