जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.

जाहिरात
02
News18 Lokmat

सोनाली बेंद्रे बुक क्लब अर्थात SBC नावाने सोनाली एक उपक्रम चालवते. त्याच्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सोनालीनं मुलाबरोबर केलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

मुलगा रणवीरबरोबर पुस्तकावर चर्चा करताना खूप आनंद होतोय, अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

केनेल ओपेलच्या Half Brother या पुस्तकावर आधारित चर्चेचा आणि गप्पांचा हा कार्यक्रम सोमवारी झाला.

जाहिरात
05
News18 Lokmat

फेसबुकवर सुरू केलेला हा बुक क्लब गेल्या वर्षीपासून अॅक्टिव्ह आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सोनालीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि उपचारासाठी ती अमेरिकेला रवाना झाली.

जाहिरात
07
News18 Lokmat

आता रणवीरबरोबर हा बुमरँग व्हिडिओ शेअर करत सोनालीने आपण अॅक्टिव्ह झाल्याचे संकेत दिलेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारांनंतर मायदेशी परतली आहे. इथे आल्यावर तिने बऱ्याच काळानं एक जाहीर कार्यक्रम केला.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    सोनाली बेंद्रे बुक क्लब अर्थात SBC नावाने सोनाली एक उपक्रम चालवते. त्याच्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सोनालीनं मुलाबरोबर केलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    मुलगा रणवीरबरोबर पुस्तकावर चर्चा करताना खूप आनंद होतोय, अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    केनेल ओपेलच्या Half Brother या पुस्तकावर आधारित चर्चेचा आणि गप्पांचा हा कार्यक्रम सोमवारी झाला.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    फेसबुकवर सुरू केलेला हा बुक क्लब गेल्या वर्षीपासून अॅक्टिव्ह आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    ...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक'

    या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सोनालीला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि उपचारासाठी ती अमेरिकेला रवाना झाली.

    MORE
    GALLERIES

  • 07 07