'दबंग 3 हा माझा शेवटचा सिनेमा असेल...'

'दबंग 3 हा माझा शेवटचा सिनेमा असेल...'

सुरुवातीला स्टार किड्स म्हणून सोनाक्षीवर बरंच प्रेशर होतं. तसेच पहिल्याच सिनेमात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केल्यानं तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

  • Share this:

सलमान खानच्या दबंग सिनेमासोबतच सोनाक्षी सिन्हाच्या बॉलिवूड पदार्पणालाही 9 वर्ष पूर्ण होत आहेत. दबंगमधील रज्जो या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

या निमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हानं या सिनेमाच्या खास आठवणी सर्वांशी शेअर केल्या. या सोबतच हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहील असंही तिनं सांगितलं.

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘दबंग 3’ येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सोनाक्षीचा लुक रिलीज करण्यात आला.

त्यानंतर आता सोनाक्षीनं ‘दबंग 3’ हा माझा शेवटचा सिनेमा असेल असं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

मात्र हा सिनेमा तिच्या सिनेकारकिर्दितला शेवटचा सिनेमा नाही तर या वर्षातील तिचा शेवटचा सिनेमा असणार आहे. या संपूर्ण वर्षातील सोनाक्षीच्या एकूण चार सिनेमांपैकी 'दबंग 3' हा शेवटचा सिनेमा असणार आहे.

या चालू वर्षात सोनाक्षीचे ‘कलंक’, ‘खानदानी शफाखाना’, ‘मिशन मंगल’ हे 3 सिनेमे रिलीज झाले आहेत. त्यानंतर आता ‘दबंग 3’ हा सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

मागच्या 9 वर्षात सोनाक्षीनं अनेक हिट सिनेमा दिले. सुरुवातीला स्टार किड्स म्हणून तिच्यावर बरंच प्रेशर होतं. याशिवाय पहिल्याच सिनेमात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केल्यानं तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

याशिवाय तिला वारंवार तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला मात्र या सर्वांवर मात करत तिनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या