बहुगुणी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज 32वा स्मृतिदिन. स्मिता पाटील म्हणजे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सोनेरी स्वप्न. जे सत्यात उतरलं आणि लवकर मोडलं. कधी महानायक अमिताभची नायिका तर कधी जैत रे जैत चित्रपटातून साकारलेली चिंधी तर कधी ‘मिर्च मसाला’मधील सोनबाईची भूमिका… स्मिता पाटील यांची अभिनयातली ताकद आणि त्यातलीट नजाकत कधीच विसरली जाणार नाही. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा व्हिडिओ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







