सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्याने एका आठवड्यापूर्वी आपली लास्ट इन्स्टाग्राम पोस्ट शेयर केली होती.
छोट्या पडद्यावर सिद्धार्थने मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्याने अनेक मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली होती.
सिद्धार्थने बॉलिवूडमध्येसुद्धा एन्ट्री केली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाचं धक्का बसला आहे.