जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

पलक देखील सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करुन आईला टक्कर देताना दिसत आहे.

01
News18 Lokmat

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी चाळीशीनंतरही आपल्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता तिची मुलगी पलक तिवारी देखील मागे नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

पलक देखील सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करुन आईला टक्कर देताना दिसत आहे. तिनं नुकतेच काळ्या रंगाचा ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

तिच्या या बोल्ड फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे फोटो पाहून आई सुंदर दिसते की लेक असा प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

पलक ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर श्वेतानेच तिचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला.

जाहिरात
05
News18 Lokmat

श्वेतानं टीव्ही सृष्टीत आपलं नाव गाजवलं. परंतु तिची लेक तिच्याही पुढे एक पाऊल जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पलक लवकरच एका बिग बजेट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

या चित्रपटाचं नाव रोझी असं आहे. हा एक थ्रिलर ड्रामा प्रकारातील चित्रपट असेल. यामध्ये पलक विवेक ओबेरॉयच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळं श्वेताचे चाहते तिच्या लेकीचं बॉलिवूड पदार्पण पाहण्यासाठी उस्तुक आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

    प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी चाळीशीनंतरही आपल्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता तिची मुलगी पलक तिवारी देखील मागे नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

    पलक देखील सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करुन आईला टक्कर देताना दिसत आहे. तिनं नुकतेच काळ्या रंगाचा ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

    तिच्या या बोल्ड फोटोंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे फोटो पाहून आई सुंदर दिसते की लेक असा प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

    पलक ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर श्वेतानेच तिचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    कोण दिसतं अधिक सुंदर आई की लेक? पलक तिवारीचे बोल्ड फोटो पाहून चाहते Confused

    श्वेतानं टीव्ही सृष्टीत आपलं नाव गाजवलं. परंतु तिची लेक तिच्याही पुढे एक पाऊल जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पलक लवकरच एका बिग बजेट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06