मराठीतल्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने शेअर केलेला ताजे फोटो चाहत्यांना वेड लावतील असे आहेत. पावसात चिंब भिजलेल्या या फोटोंना काही तासांत हजारो लाइक्स मिळालेत.
अभिनेत्री श्रुती मराठे सध्या तिच्या निरनिराळ्या लुक्समुळे फारच चर्चेत आहे. तर आता तिने साडीतील काही हटके फोटो शेअर केले आहेत. पाहा श्रुतीचा हटके अंदाज