बॉलिवूडसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री श्रुती हासनने नुकतंच पाण्याखाली फोटोशूट केलं आहे.
एकतर आपल्या शरीराचा तोल सांभाळणं आणि त्यात वेगवेगळे पोझेस देत चेहऱ्यावर तसे हावभाव आणणं हे तसं पाहिलं तर कठीण आहे.
श्रुतीच्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोशूटला तिनं वॉटर बेबी असं कॅप्शन दिलं आहे.