मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /गब्बरला मारताना दिसले होते ठाकूरचे हात; शोलेमधील Video होतोय व्हायरल

गब्बरला मारताना दिसले होते ठाकूरचे हात; शोलेमधील Video होतोय व्हायरल

आजही गब्बर आणि हात नसलेल्या  ठाकूरमध्ये झालेली ती शेवटची फाईट आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहाते. (Gabbar singh vs Thakur)परंतु या फाईटच शूटिंग करत असताना झालेली एक चूक सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मुंबई 19 मार्च: शोले (Sholay) हा बॉलिवूडच्या इतिहासातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ठाकूर आणि गब्बर सिंगमधील दुश्मनी, जय आणि विरुची मैत्री (Jay and Veeru Sholay), बसंतीचा नटखट अंदाज यामुळं हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. 1975 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता 45 वर्ष उलटून गेली आहेत. परंतु आजही गब्बर आणि हात नसलेल्या  ठाकूरमध्ये झालेली ती शेवटची फाईट आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहाते. (Gabbar Singh vs Thakur) परंतु या फाईटच शूटिंग करत असताना झालेली एक चूक सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गब्बर आणि ठाकूरमध्ये झालेल्या फाईटचे अनेक व्हिडीओ युट्यूबर उपलब्ध आहेत. यापैकी एका युट्यूबरनं त्या फाईटिंगमधील एक चूक प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिली आहे. फाईंटींग करत असताना ठाकूरचे हात स्पष्टपणे दिसतात. जर कथानकानुसार ठाकूरचे हात गब्बरनं  कापले होते तर हे दुसरे हात कुठून आले? अशा गंमतीशीर प्रतिक्रिया सध्या या व्हिडीओवर दिल्या जात आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

अवश्य पाहा - सुपरस्टार ब्रॅड पिट करीत होता अँजेलिनावर अत्याचार? कोर्टात सादर केले कौटुंबिक हिंसाचाराचे पुरावे

" isDesktop="true" id="532002" >

शोलेमध्ये गब्बरची भूमिका अमजद खान यांनी केली होती तर ठाकूच्या भूमिकेत संजीव कपूर झळकले होते. याशिवाय धर्मेंद्र, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन, असरानी यांसारखे एकापेक्षा एक कलाकारांनी या चित्रपटात काम केलं होतं. जबरदस्त पटकथा, गाणी, अक्शन सीन्स आणि विशेष म्हणजे डायलॉग्स यामुळं शोले अजरामर ठरला.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Marathi entertainment