फोटो शेअर करत शिवानीनं म्हटलं की, 'खिडकीची सीट, क्रेझी शर्ट, कॉफी बनवणं आणि कूल नवरा ज्याला माझे फोटो काढायला आवडतात'.
तिच्या फोटोंवर अनेक कमेंट येत असून चाहत्यांनी म्हटलं की, 'खूप सुंदर फोटो फोटो आहे, तुम्ही दोघेही एकमेकांसाठी बनले आहात', अशा आणखी सुंदर कमेंट पहायला मिळत आहे.
शिवानी आणि विराजस दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. तरीही एकमेकांसोबत वेळ घालवायला ते कसाही टाईम काढताना पहायला मिळतात.