मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 09:52 AM IST

मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !

बॉलिवूडचा किंग खान आणि त्याची फॅमिली नेहमीच लाईम लाईटमध्ये असते.

शाहरुख खानची बहिण शहनाज नेहमी कॅमेऱ्यापासून लांब असते. पण आता मात्र एयरपोर्टवर शाहरुखसोबत त्याची बहिणही पहायला मिळाली.

शहनाज किंग खानसोबतच मुंबईला राहते. पण ती कधीही मीडियाच्या समोर येत नाही.

शहनाजचा स्वभाव खूप शांत आहे असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सुत्रांच्या माहितीनुसार, शहनाज अनेक वर्ष डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Loading...

वडिलांच्या मृत्यूनंतर शहनाज स्वत:ला सावरू शकत नव्हती.

शाहरूख सध्या त्याच्या आगामी सिनेमात व्यस्त आहे.

झीरो या शाहरुखच्या आगामी सिनेमात त्याने बुटक्या माणसाची भूमिका साकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...