
बॉलिवूडमध्ये कबीर सिंह म्हणजे अभिनेता शाहिद कपूर यांची पत्नी मीरा राजपूत चित्रपट क्षेत्रातील नसली तरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

नुकतेच मीराने फोटोशूट केलं आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मीराच्या सासुबाईंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

या फोटोंमध्ये मीरा पिंक रंगाच्या साडीत दिसतेय. यामध्ये तिने आपल्या बोल्ड अदांनी अनेकांना लक्ष केंद्रित केलं आहे

नो ब्लाऊज साडीमध्ये मीराचा लूक पाहून तिच्या सासूबाईदेखील खूश झाल्या आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.




