जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

अभिनेत्री निया शर्माने (Nia Sharma) गोव्याच्या समुद्रकिनारी बिकीनी शूट केलं आहे. रवी दुबे आणि तिचा एक फोटोही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

01
News18 Lokmat

छोट्या पडद्यावरील अत्यंत बोल्ड आणि स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. नियाने गोव्याच्या समुद्रकिनारी बिकिनी फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

निया शर्माच्या फोटोंना 4 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. निया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

जाहिरात
03
News18 Lokmat

काही दिवसांपूर्वी निया तिच्या बर्थडे केकमुळे चर्चेत आली होती. नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

काली या मालिकेमधून नियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

निया शर्माने ‘एक हजारों मे मेरी बना हैं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. त्यानंतर ‘जमाई राजा’ या मालिकेत मुख्य भूमिका तिच्या वाट्याला आली.

जाहिरात
06
News18 Lokmat

विक्रम भट्ट यांच्या ट्विस्टेड या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. ही वेब सीरिज हीट झाली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

रवी दुबे आणि निया शर्माचा हा फोटो फारच व्हायरल होत आहे. या फोटोंवर इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीही कॉमेंट्स केल्या आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

निया शर्मा सध्या गोव्यात असून सुट्या मस्त एन्जॉय करतेय असंच दिसतंय.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    छोट्या पडद्यावरील अत्यंत बोल्ड आणि स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. नियाने गोव्याच्या समुद्रकिनारी बिकिनी फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    निया शर्माच्या फोटोंना 4 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. निया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    काही दिवसांपूर्वी निया तिच्या बर्थडे केकमुळे चर्चेत आली होती. नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    काली या मालिकेमधून नियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    निया शर्माने ‘एक हजारों मे मेरी बना हैं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. त्यानंतर ‘जमाई राजा’ या मालिकेत मुख्य भूमिका तिच्या वाट्याला आली.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    विक्रम भट्ट यांच्या ट्विस्टेड या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. ही वेब सीरिज हीट झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    निया शर्माच्या अदांवर चाहते फिदा; बिकिनीमधील PHOTO व्हायरल

    रवी दुबे आणि निया शर्माचा हा फोटो फारच व्हायरल होत आहे. या फोटोंवर इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीही कॉमेंट्स केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 08