
Sara-Janhavi Kedarnath: अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर केदारनाथ यात्रेवर आहेत. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सारा आणि जान्हवीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कडाक्याच्या थंडीत जान्हवी आणि सारा खूप मस्ती करताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.




