बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?
संजू बाबा सध्या त्याच्या कुटुंबासोबत सिंगापुरमध्ये शॉर्ट हॉलिडे साजरा करत आहे. याच ट्रिपचे काही फोटो संजय दत्तची पत्नी मान्यता हिने शेअर केले आहेत.
सिंगापूरच्या काही खास ठिकाणी मान्यता कुटुंबासोबत आउटिंग करताना दिसत आहे.
मान्यताने आधीही अनेक ठिकाणचे स्विमींग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
मान्यताने संजय दत्तला किस करतानाचा एक फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
मान्यताने सिंगापूमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
पण असे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे संजय दत्त अनेकदा मान्यताला ओरडला आहे.
-MIN READ Last Updated :
01
संजू बाबा सध्या त्याच्या कुटुंबासोबत सिंगापुरमध्ये शॉर्ट हॉलिडे साजरा करत आहे. याच ट्रिपचे काही फोटो संजय दत्तची पत्नी मान्यता हिने शेअर केले आहेत.
जाहिरात
02
सिंगापूरच्या काही खास ठिकाणी मान्यता कुटुंबासोबत आउटिंग करताना दिसत आहे.
जाहिरात
03
मान्यताने आधीही अनेक ठिकाणचे स्विमींग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
जाहिरात
04
मान्यताने संजय दत्तला किस करतानाचा एक फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
जाहिरात
05
मान्यताने सिंगापूमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
जाहिरात
06
पण असे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे संजय दत्त अनेकदा मान्यताला ओरडला आहे.
जाहिरात
07
त्यामुळे आता या सिंगापूरच्या बोल्ड फोटोंमुळे मान्यता पुन्हा ओरडा खाणार का ?
जाहिरात
08
पण सोशल मीडियावर मान्यताचा बोल्ड अंदाज काही औरच आहे.