जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

गरोदर झाल्यानंतर समीराचं वजन तब्बल 105 किलो झालं होतं

01
News18 Lokmat

समीरा रेड्डी ही कधीकाळी बॉलिवूडमधील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.

जाहिरात
02
News18 Lokmat

मात्र लग्नानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर गेली. अन् सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

लक्षवेधी बाब म्हणजे चित्रपटांमध्ये कार्यरत नसतानाही समीरा चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अन् यावेळी ती तिच्या वाढलेल्या वजनामुळं चर्चेत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

नुकतीच तिनं मदर्स डेच्या निमित्तानं ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं एक धक्कादायक खुलासा केला. गरोदर असताना तिचं वजन तब्बल 105 किलो झालं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

बाळाला जन्म दिल्यानंतर हे वजन कमी होत जाईल अशी तिची अपेक्षा होती परंतु असं काहीही झालं नाही. उलट तिचे केस देखील गळायला सुरुवात झाली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

आपण बाळाला जन्म देऊन चुकी केली का? असे विचार तिच्या मनात येऊ लागले होते. कारण वाढलेल्या वजनामुळं तिचं फिल्मी करिअर तिच्या डोळ्यांसमोर संपत जात होतं. या प्रकारामुळं ती डिप्रेशनमध्ये देखील गेली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

परंतु अशा परिस्थितीत पतीनं तिला नैराश्येतून बाहेर काढले. सकारात्मक विचार करायला शिकवलं.

जाहिरात
08
News18 Lokmat

तिनं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं सर्व प्रथम आपल्या वजनावर नियंत्रण मिळवलं. योग्य व्यायाम आणि आहार घेण्यास सुरुवात केली.

जाहिरात
09
News18 Lokmat

त्यानंतर तिनं आपलं पुर्ण लक्ष मुलाच्या संगोपनाकडे केंद्रित केलं. शिवाय सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य महिलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु लागली.

जाहिरात
10
News18 Lokmat

कधीकाळी वाढत्या वजनामुळं डिप्रेशनमध्ये गेलेली समीरा सध्या इतर महिलांना नैराश्येतून बाहेर येण्यास मदत करत आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    समीरा रेड्डी ही कधीकाळी बॉलिवूडमधील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    मात्र लग्नानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर गेली. अन् सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    लक्षवेधी बाब म्हणजे चित्रपटांमध्ये कार्यरत नसतानाही समीरा चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अन् यावेळी ती तिच्या वाढलेल्या वजनामुळं चर्चेत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    नुकतीच तिनं मदर्स डेच्या निमित्तानं ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं एक धक्कादायक खुलासा केला. गरोदर असताना तिचं वजन तब्बल 105 किलो झालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    बाळाला जन्म दिल्यानंतर हे वजन कमी होत जाईल अशी तिची अपेक्षा होती परंतु असं काहीही झालं नाही. उलट तिचे केस देखील गळायला सुरुवात झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    आपण बाळाला जन्म देऊन चुकी केली का? असे विचार तिच्या मनात येऊ लागले होते. कारण वाढलेल्या वजनामुळं तिचं फिल्मी करिअर तिच्या डोळ्यांसमोर संपत जात होतं. या प्रकारामुळं ती डिप्रेशनमध्ये देखील गेली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    परंतु अशा परिस्थितीत पतीनं तिला नैराश्येतून बाहेर काढले. सकारात्मक विचार करायला शिकवलं.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    तिनं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं सर्व प्रथम आपल्या वजनावर नियंत्रण मिळवलं. योग्य व्यायाम आणि आहार घेण्यास सुरुवात केली.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    ‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

    त्यानंतर तिनं आपलं पुर्ण लक्ष मुलाच्या संगोपनाकडे केंद्रित केलं. शिवाय सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य महिलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु लागली.

    MORE
    GALLERIES

  • 10 10