जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

चार धाम यात्रेचे फोटो समंथाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे.

01
News18 Lokmat

साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन समंथा रुथ प्रभू या पूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. नुकताच पती नागा चैतन्यपासून तिचा घटस्फोट झाला आहे. आता रिलेशनशिप तुटल्यानंतर २२ दिवसांनी ती मनाची शांतता शोधण्यासाठी चार धाम यात्रेला पोहोचली आहे, तिचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिने चारही पौराणिक स्थळांना भेटी दिल्या आणि बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनाने आपली यात्रा संपवली. यादरम्यान तिने या धार्मिक प्रवासाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अभिनेत्रीने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

चार धाम यात्रेचे फोटो समंथाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हेलिकॉप्टरजवळ उभे राहून पोज देत आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

फोटो शेअर करण्याबरोबरच अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. ज्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं लिहिलं, 'एक अद्भुत प्रवास संपला आहे. चारधाम यात्रा, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ.

जाहिरात
04
News18 Lokmat

समांथाने तिच्या अनुभवाविषयी पुढे लिहिल की, 'मला हिमालयाचे नेहमीच आकर्षण राहिलं आहे. मी महाभारत वाचल्यापासून इथं येण्याचं स्वप्न मी डोळ्यात साठवलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

'हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. येथे सर्व काही जसे मी कल्पना केल्याप्रमाणे होते. अतिशय शांत आणि दिव्य. सत्य आणि मिथक यांच्यातील संयोग. माझ्या हृदयात हिमालयासाठी एक वेगळ स्थान आहे. आणि ते अद्भुत आहे आणि मग तुम्ही या अनुभवात माझ्याबरोबर आहात.

जाहिरात
06
News18 Lokmat

याआधीही समांथाने सोशल मीडियावर तिच्या प्रवासाचे अनेक फोटो शेअर केले होते. तिने भगवान शंकराच्या मूर्तीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

याशिवाय, अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध आश्रमांना भेट देऊन तिचा प्रवास अनुभवला. समंथाला येथे अपेक्षित असलेल ते मिळालं… शांतता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन समंथा रुथ प्रभू या पूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. नुकताच पती नागा चैतन्यपासून तिचा घटस्फोट झाला आहे. आता रिलेशनशिप तुटल्यानंतर २२ दिवसांनी ती मनाची शांतता शोधण्यासाठी चार धाम यात्रेला पोहोचली आहे, तिचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिने चारही पौराणिक स्थळांना भेटी दिल्या आणि बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनाने आपली यात्रा संपवली. यादरम्यान तिने या धार्मिक प्रवासाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अभिनेत्रीने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    चार धाम यात्रेचे फोटो समंथाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीही तिच्यासोबत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हेलिकॉप्टरजवळ उभे राहून पोज देत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    फोटो शेअर करण्याबरोबरच अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. ज्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं लिहिलं, 'एक अद्भुत प्रवास संपला आहे. चारधाम यात्रा, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    समांथाने तिच्या अनुभवाविषयी पुढे लिहिल की, 'मला हिमालयाचे नेहमीच आकर्षण राहिलं आहे. मी महाभारत वाचल्यापासून इथं येण्याचं स्वप्न मी डोळ्यात साठवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    'हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. येथे सर्व काही जसे मी कल्पना केल्याप्रमाणे होते. अतिशय शांत आणि दिव्य. सत्य आणि मिथक यांच्यातील संयोग. माझ्या हृदयात हिमालयासाठी एक वेगळ स्थान आहे. आणि ते अद्भुत आहे आणि मग तुम्ही या अनुभवात माझ्याबरोबर आहात.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    याआधीही समांथाने सोशल मीडियावर तिच्या प्रवासाचे अनेक फोटो शेअर केले होते. तिने भगवान शंकराच्या मूर्तीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07

    घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

    याशिवाय, अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध आश्रमांना भेट देऊन तिचा प्रवास अनुभवला. समंथाला येथे अपेक्षित असलेल ते मिळालं... शांतता.

    MORE
    GALLERIES