जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने 2010 मध्ये एका छोटाश्या भूमिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु आज ही अभिनेत्री टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

साऊथ अभिनेत्री समंथा आपल्या चित्रपटांसाठी अफाट मानधन घेते.मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ चित्रपटांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्रींच्या यादीत समंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

तर सर्वात जास्त रक्कम घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये नयनतारा ही पहिल्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

रिपोर्ट नुसार, समंथा एखाद्या चित्रपट किंवा वेबसीरीजसाठी 3 ते 8 कोटी रुपये इतकं मानधन आकारते. पुष्पामधील आयटम सॉन्गसाठी तिला 5 कोटींची ऑफर देण्यात आली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

2022 च्या रिपोर्टनुसार समंथाची एकूण संपत्ती 80 कोटींच्या घरात आहे. तर ती वर्षाला 3 कोटीपर्यंत रक्कम कमावते.. आणि ही अभिनेत्री महिन्याकाठी 25 लाख रुपये कमावते.

जाहिरात
06
News18 Lokmat

हैद्राबादजवळील जुबली हिल्स या नामांकित ठिकाणी तिचं आलिशान घर आहे. यामध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

इतकंच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी समंथाची संपत्ती आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

समंथा प्रभूचं कार कलेक्शनही जबरदस्त आहे. अभिनेत्रीकडे जगातील काही सर्वोत्कृष्ट लक्झरी कार आहेत ज्यात BMW 3 सिरीज, BMW X5 आणि Jaguar XFR अशा कारचा समावेश आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

समंथाने आपल्या दमदार अभिनयाद्वारे आपला ठसा उमटवला असून ती लवकरच 'शाकुंतलम' आणि 'यशोदा'मध्ये दिसणार आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

अल्लू अर्जुनची मुलगी अरहाही तिच्यासोबत शाकुंतलममध्ये दिसणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने 2010 मध्ये एका छोटाश्या भूमिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु आज ही अभिनेत्री टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    साऊथ अभिनेत्री समंथा आपल्या चित्रपटांसाठी अफाट मानधन घेते.मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ चित्रपटांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्रींच्या यादीत समंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    तर सर्वात जास्त रक्कम घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये नयनतारा ही पहिल्या क्रमांकावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    रिपोर्ट नुसार, समंथा एखाद्या चित्रपट किंवा वेबसीरीजसाठी 3 ते 8 कोटी रुपये इतकं मानधन आकारते. पुष्पामधील आयटम सॉन्गसाठी तिला 5 कोटींची ऑफर देण्यात आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    2022 च्या रिपोर्टनुसार समंथाची एकूण संपत्ती 80 कोटींच्या घरात आहे. तर ती वर्षाला 3 कोटीपर्यंत रक्कम कमावते.. आणि ही अभिनेत्री महिन्याकाठी 25 लाख रुपये कमावते.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    हैद्राबादजवळील जुबली हिल्स या नामांकित ठिकाणी तिचं आलिशान घर आहे. यामध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    इतकंच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी समंथाची संपत्ती आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    समंथा प्रभूचं कार कलेक्शनही जबरदस्त आहे. अभिनेत्रीकडे जगातील काही सर्वोत्कृष्ट लक्झरी कार आहेत ज्यात BMW 3 सिरीज, BMW X5 आणि Jaguar XFR अशा कारचा समावेश आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?

    समंथाने आपल्या दमदार अभिनयाद्वारे आपला ठसा उमटवला असून ती लवकरच 'शाकुंतलम' आणि 'यशोदा'मध्ये दिसणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10