मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: Fat गंगुबाई वाढदिवशी झाली Fit; 14 महिन्यात 22 किलो वजन केलं कमी

HBD: Fat गंगुबाई वाढदिवशी झाली Fit; 14 महिन्यात 22 किलो वजन केलं कमी

आज सलोनीचा वाढदिवस आहे. 21 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

छोट्या मिया या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेली गंगूबाई उर्फ सलोनी दैनी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

यावेळी देखील सलोनीने असेच काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पहिल्यापेक्षा अधिक ग्लॅमरस दिसत आहे.

लहान असताना तिच्या जाड शरीरामुळे तिला चिडवलं जायचं. अनेकदा कॉमेडी शोमध्ये देखील तिच्या शरीरावरुन विनोद केले जायचे. या पार्श्वभूमीवर तिचा स्लीम ट्रिम लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

अलिकडेच टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपलं वजन कमी करण्याचं खरं कारण सांगितलं.

"लोक मला माझ्या शरीरावरुन खुप चिडवायचे. मला हत्तीचं पिल्लू म्हणायचे. माझ्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत मी थोडी जाड होते. शिवाय माझी उंची देखील खूप कमी होती."

"कॉमेडी शोमध्ये माझ्या शरीरावर विनोद केले जायचे. त्यावेळी कॅमेरासमोर मी हसायचे पण आतून मी रडायचे."

"पण एक दिवस मी या परिस्थितीतून बाहेर येण्याचा निश्चय केला. योग्य आहार व भरपूर व्यायाम करुन शरीरातीत अतिरिक्त वजन कमी केले. गेल्या वर्षभरात मी 22 किलो वजन कमी केलं आहे." असा अनुभव सलोनीने सांगितला.

सलोनी दैनी ने 2008 साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेका त्यावेळी तुफान गाजली होती. त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.

First published:

Tags: Comedy actor, Entertainment, Stand up comedy, Tv actress