सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आजकाल त्यांच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यामुळे चर्चेत आहेत. पण सोशल मीडियावर ऑलटाइम हिट असलेल्या तैमूर (Taimur Ali Khan)च्या बातम्याही सतत व्हायरल होत असतात. सैफ अली खानने तैमूरबद्दल नुकताच एक खास किस्सा सांगितला. Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram
सैल आणि करीना बरेचदा सोशल मीडियावर तैमूरचे फोटो शेअर करत असतात. छोट्या तैमूरला 'रामायण' ही पौराणिक मालिका अत्यंत आवडते.
तैमुरला तलवारींबद्दल गोष्टी ऐकायलाही फार आवडतं. सेलिब्रिटी असलेली करीना घरामध्ये सगळ्याच आयांसारखी त्याला गोष्टी सांगत असते. तैमूरला क्रिकेट खेळायला मात्र अजिबात आवडत नाही.