जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. सईला मराठी चित्रपटसृष्टितील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

01
News18 Lokmat

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. सईला मराठी चित्रपटसृष्टितील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सई फारच ग्लॅमरस दिसत आहे. सईच्या या लूकवर चाहते घायाळ होत आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सई व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. यामध्ये ती अतिशय बोल्ड अशा पोज देत चाहत्यांना वेड लावत आहे. सईचा हा अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक हटके अंदाजाला भरभरून प्रतिसाद देत असतात. सईने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सई ताम्हणकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंतदेखील केल्या जातात.

जाहिरात
06
News18 Lokmat

सईने मराठीसोबतच हिंदीमध्येही पाऊल ठेवलं आहे. नुकताच ती 'मिमी' या चित्रपटामध्ये झळकली होती. यामध्ये मुख्य अभिनेत्रींच्या रूपात क्रिती सेनन होती. सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका अगदी उत्तम साकारली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

    अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. सईला मराठी चित्रपटसृष्टितील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

    अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सई फारच ग्लॅमरस दिसत आहे. सईच्या या लूकवर चाहते घायाळ होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

    शेअर केलेल्या फोटोंमध्ये सई व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. यामध्ये ती अतिशय बोल्ड अशा पोज देत चाहत्यांना वेड लावत आहे. सईचा हा अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

    अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक हटके अंदाजाला भरभरून प्रतिसाद देत असतात. सईने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सही रे सई! Sai Tamhnakar च्या नव्या फोटोशूटने वेधलं सर्वांचं लक्ष; व्हाईट ड्रेसमध्ये दिसतेय परमसुंदरी

    सई ताम्हणकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंतदेखील केल्या जातात.

    MORE
    GALLERIES

  • 06 06