जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

पार्टी तो बनती है असं कॅप्शन देत सई ताम्हणकरने काही फोटो शेअर केले आहेत. मात्र आयफा पार्टीचे फोटो शेअर करताच सईला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करवा लागला.

01
News18 Lokmat

सई ताम्हणकरला IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर तिनं तिचे काही फोटो शेअर केले, ज्यामुळं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

नुकताचा सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक (Best Supporting Actress) अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे सगळीकडून सईवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

‘मिमी’ (Mimi Film) या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली.

जाहिरात
05
News18 Lokmat

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई पार्टीसाठी तयार झालेली दिसतेय.

जाहिरात
06
News18 Lokmat

पार्टी तो बनती है असं कॅप्शन तिने या फोटोंसोबत दिलं आहे. मात्र पार्टीचे फोटो शेअर करताच सईला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करवा लागला.

जाहिरात
07
News18 Lokmat

एकानं म्हटलं आहे की, 5 मिनिट सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील… अशा कमेंट करत सईला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

कदाचित मासेमारी करून पार्टी करावी लागणार बहुतेक..अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने सई ही मच्छरदानी कुठे मिळते😂 असा प्रश्न केला आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

सईच्या या लुकचं काहींने कौतुक देखील केलं आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

सईने थेट दुबईच्या धरतीवर जाऊन मराठीचं नाव राखलं आणि नुसतं राखलं नाही तर अभिमानाने उंच सुद्धा केलं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

जाहिरात
11
News18 Lokmat

एवढ्या मोठमोठ्या बॉलिवूड स्टारसोबत सईचं नाव नामांकनात आहे यावरच तिचं कौतुक केलं जात होतं आता पुरस्कार मिळाल्यानंतर तर तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जाहिरात
12
News18 Lokmat

सईच्या आय़फा लुकची देखील चांगलीच चर्चा झाली ( फोटो साभार- सई ताम्हणकर)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    सई ताम्हणकरला IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर तिनं तिचे काही फोटो शेअर केले, ज्यामुळं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    नुकताचा सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक (Best Supporting Actress) अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे सगळीकडून सईवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    ‘मिमी’ (Mimi Film) या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली.

    MORE
    GALLERIES

  • 05 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई पार्टीसाठी तयार झालेली दिसतेय.

    MORE
    GALLERIES

  • 06 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    पार्टी तो बनती है असं कॅप्शन तिने या फोटोंसोबत दिलं आहे. मात्र पार्टीचे फोटो शेअर करताच सईला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करवा लागला.

    MORE
    GALLERIES

  • 07 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    एकानं म्हटलं आहे की, 5 मिनिट सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील... अशा कमेंट करत सईला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    कदाचित मासेमारी करून पार्टी करावी लागणार बहुतेक..अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने सई ही मच्छरदानी कुठे मिळते😂 असा प्रश्न केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 012

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    सईच्या या लुकचं काहींने कौतुक देखील केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 12

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    सईने थेट दुबईच्या धरतीवर जाऊन मराठीचं नाव राखलं आणि नुसतं राखलं नाही तर अभिमानाने उंच सुद्धा केलं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 11 12

    'सांगलीच्या नदीत उभी रहा लय मासे पकडशील.' IIFA पार्टीतील 'त्या' ड्रेसमुळं सई ताम्हणकर ट्रोल

    एवढ्या मोठमोठ्या बॉलिवूड स्टारसोबत सईचं नाव नामांकनात आहे यावरच तिचं कौतुक केलं जात होतं आता पुरस्कार मिळाल्यानंतर तर तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 12 12