ऋतुजा बागवेचा खण saree with twist look एकदा ट्राय कराचं!
सध्या सगळ्या महिला वर्गात खण साडीची चलती आहे. मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe Saree With Twist Look ) या पारंपारिक अशा खण साडीला twist देत एक वेगळा लूक ट्राय केला आहे. हा लूक एकदा ट्राय कारावा असाच आहे.