जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

01
News18 Lokmat

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

जाहिरात
02
News18 Lokmat

गेल्या दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत. नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून सुरु झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

जाहिरात
04
News18 Lokmat

तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी अशी अशी एक हवी व्यक्ती जी ह्या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल.

जाहिरात
05
News18 Lokmat

तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे. आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. हो ती परत येतेय.. 'वच्छी परत येतेय'.वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार?

जाहिरात
06
News18 Lokmat

खरच माईच्या पाठीशी उभी राहणार का? की शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? तुमच्या मनातल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन 'वच्छी परत येतेय.' मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

    झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

    गेल्या दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत. नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून सुरु झालेली मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्या पर्यंत येऊन पाहोचली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

    माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

    तिची पुण्याई तिच्यासोबत असली तरी अशी अशी एक हवी व्यक्ती जी ह्या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

    तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे. आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. हो ती परत येतेय.. 'वच्छी परत येतेय'.वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार?

    MORE
    GALLERIES

  • 06 06