अभिनेता माधव अभ्यंकर यांनी अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा साकारली आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)
खरं तर मालिकेत ही एक खलनायक भूमिका आहे. परंतु त्यांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आकर्षित करतो. (Ratris Khel Chale 3/ Instagram)
रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या सीझनमध्ये अण्णा नाईकांचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)
अण्णा हे अत्यंत स्वार्थी आणि गूढ व्यक्तिमत्व आहे. स्वत:च्या नफ्यासाठी अण्णा कोणालाही संपवू शकतात. (Ratris Khel Chale 3/ Instagram)
मालिकेत आजवर अण्णांनी अनेक लोकांची हत्या केली आहे. परंतु पोलिसांना कुठलाच पुरावा सापडला नाही. (Ratris Khel Chale 3/ Instagram)
मृत्यूनंतरही ते लोकांना कशा प्रकारे त्रास देतात हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. (Ratris Khel Chale 3/ Instagram)