जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार' ते 'पावरी गर्ल' पर्यंत एका झटक्यात बदललं यांचं नशीब, सोशल मीडियावर रातोरात झाले स्टार

'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार' ते 'पावरी गर्ल' पर्यंत एका झटक्यात बदललं यांचं नशीब, सोशल मीडियावर रातोरात झाले स्टार

'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार' ते 'पावरी गर्ल' पर्यंत एका झटक्यात बदललं यांचं नशीब, सोशल मीडियावर रातोरात झाले स्टार

सहदेव दिरडो, रानू मंडल, प्रोफेसर संजीव श्रीवास्तव, पाकिस्तानमधील पॉवरी गर्ल दाननीर मुबीन, ‘कच्चा बदाम’ गाणारे भुबन बड्याकर यांच्यासारख्या अनेकांना सोशल मीडिया युजर्सनी रातोरात स्टार बनवलं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : सोशल मीडिया, इंटरनेट सध्याची अतिशय पॉप्युलर तसचं पॉवरफुल मीडियम आहेत. याच सोशल मीडियाने अनेकांना कोणतीही कल्पना नसताना स्टारडम मिळवून दिलं आहे. सहदेव दिरडो, रानू मंडल, प्रोफेसर संजीव श्रीवास्तव, पाकिस्तानमधील पॉवरी गर्ल दाननीर मुबीन, ‘कच्चा बदाम’ गाणारे भुबन बड्याकर यांच्यासारख्या अनेकांना सोशल मीडिया युजर्सनी रातोरात स्टार बनवलं. सध्या भुबन बड्याकर (Bhuban Badyakar) यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचं गाणं. उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकणारा एक माणूस सोशल मीडियामुळे स्टार होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण भुबन बड्याकर आहेत. त्यांच्यासारखे आणखी बरेच जण गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे स्टार झालेत. भुबन यांचं विशेष कौतुक म्हणजे त्यांना पश्चिम बंगालमधील एका क्लबमध्ये गाण्याची ऑफर आली आहे. पश्चिम बंगालमधील भुबन या शेंगदाणा विक्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणं तयार केलं होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज तीन-चार किलो शेंगदाणे विकून ते 200 ते 250 रुपये कमावायचे. परंतु आता त्यांना रोजची पायपीट न करता चांगले पैसे कमवता येतील असं काम मिळालंय.  फर्श से अर्श तक का सफर करने वालों की लिस्ट में भुबन बड्याकर (Bhuban Badyakar)  इन दिनों पहले नंबर आ गए हैं. इनकी सोशल मीडिया पर खूब चर्चा हो रही है. वहीं, इन्हें पश्चिम बंगाल के एक क्लब में गाने का ऑफर मिल गया है. आपकी जानकारी के लिए बता दें कि पश्चिम बंगाल के मूंगफली बेचने वाले भुबन ने ग्राहकों को आकर्षित करने के लिए ‘काचा बादाम’ गाना बनाया. वे परिवार का पेट पालने के लिए रोजाना 3-4 किलो मूंगफली बेचकर 200-250 रुपये तक कमाते थे. फोटो साभार- @bhuban_badyakar/ instagram 2021 मध्ये सोशल मीडियावर एका गाण्याचा बोलबाला होता. ते म्हणजे बचपन का प्यार. छत्तीसगडमधील एका मुलानं हे गाणं गायलं आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी त्या मुलाला आणि त्या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या मुलाचं नाव सहदेव दिरडो (Sahdev Dirdo). सहदेवचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर रॅपर बादशाहने (Badshah) त्याच्यासोबत एक म्युझिक व्हिडीओही बनवला, जो खूप हिट ठरला. याशिवाय सहदेव अनेक टेलिव्हिजन शोमध्ये पाहुणा म्हणून दिसला होता.  साल 2021 में सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) सोशल मीडिया पर छाए हुए थे. छत्‍तीसगढ़ के 12 साल के लड़के सहदेव की किस्‍मत उस वक्त पलट गई थी, जब उनका एक गाना ‘बचपन का प्‍यार’ सोशल मीडिया वायरल हो गया था. इस वीडियो को देखने के बाद रैपर बादशाह ने भी उनके साथ एक म्यूजिक वीडियो बनाया था, जो काफी हिट साबित हुआ. इसके अलावा सहदेव को टेलीविजन के कई शो में भी गेस्ट के तौर देखा गया था. फोटो साभार-@viralboy_sahdev/instagram. गेल्या वर्षी पाकिस्तानमधील 19 वर्षीय दनानीर मोबीनच्या (Dananeer Mobeen) ‘पवरी हो रही है’ व्हिडीओने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला होता. तिने पार्टीला ‘पवरी’ म्हणणं लोकांना इतकं आवडलं की दाननीर रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली होती. तिचा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वांनी तिला गुगलवर सर्च करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दनानीर मुबीनचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स झाले होते.  बीते साल सोशल मीडिया पर पाकिस्तान की 19 वर्षीय दनानीर मुबीन (Dananeer Mobeen) के ‘Pawri Ho Rahi Hai’ वीडियो ने भी धमाल माचा दिया था. उनका पार्टी को ‘पावरी’ कहना लोगों को इतना पसंद आया कि दनानीर रातों-रात इंटरनेट सेंसेशन बन गई थीं. उनके वीडियो के वायरल होते ही हर कोई कोई उन्हें गूगल पर सर्च करने लगा था. प्रिया की तरह दनानीर मुबीन इंस्टाग्राम के लाखों फॉलोअर्स हो गए थे.फोटो साभार-@dananeerr/instagram 2018 मध्ये सोशल मीडियावर एका व्हिडीओने धुमाकूळ घातला होता. ज्यामध्ये एका मुलीच्या डोळ्यांचे एक्सप्रेशन चर्चेचा विषय ठरले होते. ती मुलगी होती मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier). त्यावेळी प्रिया प्रकाश वारियरचा केवळ 26 सेकंदांचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रियाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स वाढले होते.  साल 2018 में सोशल मीडिया पर एक वीडियो ने तहलका मचा दिया था, जिसमें एक लड़की की कजरारी आंखों के इशारों ने सोशल मीडिया पर खलबली मच गई थी. वह लड़की कोई और नहीं बल्कि दी मलयालम एक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) थीं हालांकि उनके बारें लोगों वीडियो वायरल होने के बाद पता चला था. उन दिनों प्रिया प्रकाश वारियर का 26 सेकंड का वीडियो काफी तेजी से वायरल हुआ था। उस वीडियो की वजह से प्रिया के 1 दिन में लाखों सोशल मीडिया पर फॉलोअर्स बना लिए.फोटो साभार-@priya.p.varrie/instagram युट्यूबवर रॅपचे व्हिडीओ टाकणारी ढिंचॅक पूजा (Dhinchak Pooja) तुम्हाला माहीतच असेल. यूट्यूबवरील लोकप्रियतेमुळे ढिंचॅक पूजाला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली होती. पूजा, मूळची दिल्लीची असून ती ‘सेल्फी मैने ले ली आज’ या गाण्यामुळे सोशल मीडिया स्टार झाली होती.  ढिंचैक पूजा (Dhinchak Pooja) को तो आप लोग अच्छी तरह से जानते होंगे जो यूट्यूब पर टेढ़े मेढ़े रेप का वीडियो डालती हैं. यूट्यूब पर पॉपुलैरिटी के कारण ही ढिंचैक पूजा को बिग बॉस में आने का मौका मिला. ढिंचैक पूजा बिग बॉस 11 की कंटेस्टेंट रही. दिल्ली की रहने वालीं ढिंचैक पूजा ‘सेल्फी मैंने ले ली आज’ गाने के लिए जानी हैं. वह साल साल 2017 में सोशल मीडिया सनसनी बनने में कामयाब रही हैं. फोटो साभार- फोटो साभार-@dhinchakofficial/instagram मध्य प्रदेशामधील विदिशा येथे राहणारे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव (Sanjeev Shrivastva) डान्सिंग अंकल म्हणून ओळखले जातात. संजीव श्रीवास्तव हे गोविंदासारखा डान्स करतात म्हणून फेमस आहेत. 2018 मध्ये एका लग्न समारंभात त्यांनी गोविंदाचं लोकप्रिय गाणं ‘आपके आ जाने से…‘वर डान्स केला होता. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नाही तर मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट करून त्यांचं कौतुकही केलं होतं. संजीव श्रीवास्तव यांनाही त्यांच्या टॅलेंटमुळे टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये गोविंदासोबत डान्स करण्याची संधी मिळाली.  साल 2018 में मध्य प्रदेश के विदिशा के रहने वाले प्रोफेसर संजीव श्रीवास्तव (Sanjeev Shrivastva) को डांसिंग अंकल के नाम से जाना जाता है. संजीव श्रीवास्तव अपने छोटे से शहर में गोविंदा की डांस स्टाइल कॉपी करने में माहिर माने जाते थे. संजीव श्रीवास्तव की डांस टैलेंट उस समय सामने आया जब वह एक शादी समारोह में अपनी वाइफ के गोविंदा के फेमस गाना ‘आपने आ जाने से…’ कर रहे थे. इस दौरान संजीव श्रीवास्तव ने गोविंदा के हूबहू डांस स्टाइल को कॉपी कर सभी को हैरान कर दिया और उनका यह डांस सोशल मीडिया पर काफी वायरल हुआ. इतना ही नहीं मध्‍य प्रदेश के तत्‍कालीन मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान ने उनके वीडियो को ट्वीट कर खूब तारीफ की. संजीव श्रीवास्तव को भी अपने इस टैलेंट के बदौलत उन्हें गोविंदा के साथ टीवी के रियलिटी शो में डांस करने का मौका मिला. फोटो साभार-@@DabbutheDancer/twitter 2019 मध्ये लता मंगेशकर यांचं ‘प्यार का नगमा’ गाणं गाऊन रातोरात प्रसिद्ध झालेल्या राणू मंडलकडून (Ranu Mondal) हिमेश रेशमियाने गाणं गाऊन घेतलं होतं. राणूने हिमेशसोबत ‘तेरी-मेरी कहानी’ हे गाणं गायलं. हिमेशच्या ऑफर्समुळे राणू टीव्ही शो आणि इव्हेंटमध्ये दिसली. प्रसिद्ध होण्यापूर्वी राणू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. एकेदिवशी तिथून जात असताना यतींद्र चक्रवर्ती यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. राणूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ती रॉकस्टार बनली होती.  साल 2019 में लता मंगेश्कर का गाना ‘प्यार का नगमा’ गाकर रातों-रात फैमस हुईं रानू मंडल (Ranu Mondal) को हिमेश रेशमिया ने काम दिया था. रानू ने हिमेश के साथ ‘तेरी-मेरी कहानी’ गाना गाया था. हिमेश के ऑफर्स के रानू टीवी शोज और इवेंट में देखी गईं. हालांकि फेमस होने से पहले रानू मंडल पश्चिम बंगाल के रानाघाट स्टेशन पर गाना गाकर अपना गुजर-बसर करती थीं. एक दिन वहां से गुजरते वक्त यतींद्र चक्रवर्ती (Atindra Chakraborty) ने उनका गाना सुना और उनकी वीडियो रिकॉर्ड‌िंग कर ली. सोशल मीडिया पर रानू का वीडियो वायरल होते ही वह रॉकस्टार बन गईं. फोटो साभार-@ranu.mandal_official/instagram

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात