बॉलिवूडपासून दूर, तरीही कोट्यवधींची मालकीण आहे कपूर घराण्याची 'ही' लेक

कपूर घराण्याची लेकींनी बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळंच वर्चस्व निर्माण केलं आहे.

  • Share this:

कपूर घराण्याची लेकींनी बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळंच वर्चस्व निर्माण केलं आहे. करिश्मा आणि करिना कपूर तर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीमध्ये गणल्या जातत.

कपूर घराण्याची लेकींनी बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळंच वर्चस्व निर्माण केलं आहे. करिश्मा आणि करिना कपूर तर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीमध्ये गणल्या जातात.

तर दुसरीकडे रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर सहानी बॉलिवूड पासून दूर राहूनही कोट्यावधींची मालकीण आहे. नितू आणि ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर सहानी आज 39 वाढदिवस साजरा करत आहे.

रिद्धीमा कपूर आणि करिनाच्या वयामध्ये अवघ्या 6 महिन्यांचं अंतर आहे. ज्यावेळी करिना बॉलिवूड डेब्यूमध्ये बीझी होती त्यावेळी रिद्धीमा मात्र लंडनध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होती.

बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरात जन्माला आलेल्या रिद्धीमाला बालपणापासून अभिनयात काडीमात्राचा रस नव्हता. तिला सिंगिंग आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाव कमावायचं होतं. आज रिद्धीमा कपूर फॅशन इंडस्ट्रीमधलं प्रसिद्ध नाव आहे.

फॅशन डिझाइन व्यतिरिक्त रिद्धीमा ज्वेलरी डिझाइन सुद्धा करते. बॉलिवूडपासून दूर राहूनही ती आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यामध्येही ती दिसते. याशिवाय ती आपल्या आईसोबत ज्वेलरी मॅग्झीनच्या कव्हर पेजवरही दिसली आहे.

रिद्धीमानं दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेसमन भरत सहानीशी लग्न केलं असून या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. या दोघांची ओळख लंडनध्ये झाली होती. त्यानंतर 2006 मध्ये हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या