जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

हे बोल्ड फोटो पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहेत. राम गोपाल वर्मा फिटनेट कोच कधी झाले? असा सवाल करत आहेत.

01
News18 Lokmat

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी 90चं दशक गाजवलं होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

गेल्या काही काळात ते बॉलिवूडपासून दूर असले तरी देखील दाक्षिणात्य चित्रपट आणि शॉर्ट फिल्मद्वारे ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

येत्या काळात त्यांचे डेंजरस आणि क्लायमॅक्स हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लक्षवेधी बाब या चित्रपटानंतर त्यांचा आणखी एक चित्रपट येतोय. अन् त्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

राम गोपाल वर्मांचे हे तीनही चित्रपट बोल्ड आणि इंटिमेट सीन्सनं भरलेले आहेत. अन् यांची झलक प्रेक्षकांनी ट्रेलरद्वारे पाहिली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

दरम्यान तिसऱ्या चित्रपटाचं नाव काय किंवा त्याची पटकथा याबाबत त्यांनी आद्याप काहीही सांगितलेलं नाही. परंतु या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

या अभिनेत्रीचं नाव एरियाना असं आहे. बिग बॉसमधून ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली होती. राम गोपाल वर्मा यांनी तिच्यासोबत वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
07
News18 Lokmat

हे बोल्ड फोटो पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहेत. राम गोपाल वर्मा फिटनेट कोच कधी झाले? असा सवाल करत काही नेटकरी त्यांची खिल्ली देखील उडवत आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

एरियाना ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. टीव्ही होस्ट म्हणून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

बिग बॉस तमिळमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. सध्या ती दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते.

जाहिरात
10
News18 Lokmat

राम गोपाल वर्मांच्या चित्रपटातून ती फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी 90चं दशक गाजवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    गेल्या काही काळात ते बॉलिवूडपासून दूर असले तरी देखील दाक्षिणात्य चित्रपट आणि शॉर्ट फिल्मद्वारे ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    येत्या काळात त्यांचे डेंजरस आणि क्लायमॅक्स हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लक्षवेधी बाब या चित्रपटानंतर त्यांचा आणखी एक चित्रपट येतोय. अन् त्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    राम गोपाल वर्मांचे हे तीनही चित्रपट बोल्ड आणि इंटिमेट सीन्सनं भरलेले आहेत. अन् यांची झलक प्रेक्षकांनी ट्रेलरद्वारे पाहिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    दरम्यान तिसऱ्या चित्रपटाचं नाव काय किंवा त्याची पटकथा याबाबत त्यांनी आद्याप काहीही सांगितलेलं नाही. परंतु या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    या अभिनेत्रीचं नाव एरियाना असं आहे. बिग बॉसमधून ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली होती. राम गोपाल वर्मा यांनी तिच्यासोबत वर्कआऊट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    हे बोल्ड फोटो पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहेत. राम गोपाल वर्मा फिटनेट कोच कधी झाले? असा सवाल करत काही नेटकरी त्यांची खिल्ली देखील उडवत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    एरियाना ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. टीव्ही होस्ट म्हणून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    राम गोपाल वर्मा फिटनेस कोच? पाहा अभिनेत्रीसोबत करतायेत Hot वर्कआऊट

    बिग बॉस तमिळमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. सध्या ती दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते.

    MORE
    GALLERIES

  • 10 10