जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.

01
News18 Lokmat

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा' या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

अल्लू अर्जुनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुलगा कराटे पोजमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अभिनेत्याने हा मिरर फोटो शेअर करत 'माय निन्जा बाबू' असं गोड कॅप्शन दिलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

'मैं झुकेगा नही…' म्हणत जगभराला वेड लावणारा अल्लू अर्जुन आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र फारच शांत आणि कौटुंबिक व्यक्ती आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

तो सोशल मीडियावर सतत आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

अल्लू अर्जुन हा दोन मुलांचा पिता आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

अल्लू आणि स्नेहा यांच्या मुलांचं नाव अरहा आणि आयान असं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

अल्लू अर्जुन नेहमीच मोकळ्या वेळेत आपल्या मुलांसोबत मजामस्ती करताना दिसून येतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा' या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    अल्लू अर्जुनने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मुलगा कराटे पोजमध्ये दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    अभिनेत्याने हा मिरर फोटो शेअर करत 'माय निन्जा बाबू' असं गोड कॅप्शन दिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    'मैं झुकेगा नही...' म्हणत जगभराला वेड लावणारा अल्लू अर्जुन आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र फारच शांत आणि कौटुंबिक व्यक्ती आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    तो सोशल मीडियावर सतत आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    अल्लू अर्जुन हा दोन मुलांचा पिता आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

    अल्लू आणि स्नेहा यांच्या मुलांचं नाव अरहा आणि आयान असं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08