News18 Lokmat

वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट

जवळपास सात वर्षांनंतर प्रिया आणि उमेशनं 'आणि काय हवं?' वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 07:45 AM IST

वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. जवळपास सात वर्षांनी हे दोघांनी 'आणि काय हवं?' वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

सध्या सर्वत्र त्यांच्या या वेब सीरिजची चर्चा सुरू आहे. लग्नानंतरच्या आयुष्य हलक्या-फुलक्या संवादातून या वेब सीरिजमध्ये मांडण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली वेब सीरिज सिटी ऑफ ड्रीममध्ये दिलेला बोल्ड सीन व्हायरल झाल्यानं प्रिया खूपच चर्चेत आली होती.

त्यानंतर आता प्रिया आणि उमेश '...आणि काय हवं?' या वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यानिमित्त त्यांनी एक हटके फोटोशूट केलं.

या फोटोशूटचे फोटो प्रिया आणि उमेशनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. जे सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Loading...

प्रिया बापटनं तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे नव्या वेब सीरिजच्या निमित्तानं केलेल्या या तिच्या फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

प्रिया आणि उमेशची ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना कुठलंही वेगळं शुल्क द्यावं लागणार नाही. कारण मॅक्सप्लेअरवर ही सीरिज फ्री पाहता येणार आहे. प्रियाने स्वतः ही बातमी ट्वीट केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 07:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...