दरम्यान, प्रियाला फिटनेसचही खूप वेड आहे. प्रिया जेवढी तिच्या कामविषयी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चा होत असते. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिच्या फिटनेस दाखवत असते. हेही वाचा - Shreya Bugde Post: श्रेया बुगडेने फ्लॉन्ट केली आपली पहिली नोजपिन; फोटो शेअर करत पाहा काय म्हणाली अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा जोडीदार उमेश कामत (umesh kamat)दोघंही कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. बाकी जोडप्यांपेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे कारण ते 10 वर्षाहून अधिक काळ एकमेकांसोबत आहेत. दोघांची प्रेमाची स्टोरीही मस्त असून ते नेहमीच 'कपल गोल्स' देताना दिसतात. कामाविषयीही ते तितकेच सिरिअस असतात. दोघांनी एकत्रही काम केलं आहे. कामासोबत त्यांनी खासगी आयुष्यातही समतोल साधलेला पहायला मिळतो.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Instagram post, Marathi entertainment, Priya bapat