जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्या पवित्र रिश्ता मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.

01
News18 Lokmat

अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मेहंदी, संगीत, हळदी, साखरपुडा हे सगळे कार्यक्रम पार पडले. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

जाहिरात
02
News18 Lokmat

अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिके तिच्या बहिणीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि प्रिया मराठे यांनी देखील हजेरी लावली होती. प्रार्थनाने याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

या फोटोत अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. ती लग्नाचा प्रत्येक कार्यक्रम एन्जॉय करताना दिसली.

जाहिरात
04
News18 Lokmat

'पवित्र रिश्ता' मालिकेत महत्त्वाची भूमिका असलेला अंकिताचा खास मित्र महेश शेट्टीही यावेळी उपस्थित होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळालं.

जाहिरात
06
News18 Lokmat

अंकिता लग्नसोहळ्यात धमाल करताना दिसली. (फोटो साभार-प्रार्थना बेहेरे इन्स्टा पेज)

जाहिरात
07
News18 Lokmat

अंकिता लोखंडेचं लग्न फार थाटामाटात झालं.मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

जाहिरात
08
News18 Lokmat

अंकिताच्या लग्नासाठी हॉटेलला अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं. तसेच विविध महाराष्ट्रीयन थीमसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या.

जाहिरात
09
News18 Lokmat

दोघंही खूप सुंदर दिसत होते. अंकिताने सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मेहंदी, संगीत, हळदी, साखरपुडा हे सगळे कार्यक्रम पार पडले. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिके तिच्या बहिणीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि प्रिया मराठे यांनी देखील हजेरी लावली होती. प्रार्थनाने याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    या फोटोत अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. ती लग्नाचा प्रत्येक कार्यक्रम एन्जॉय करताना दिसली.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    'पवित्र रिश्ता' मालिकेत महत्त्वाची भूमिका असलेला अंकिताचा खास मित्र महेश शेट्टीही यावेळी उपस्थित होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळालं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अंकिता लग्नसोहळ्यात धमाल करताना दिसली. (फोटो साभार-प्रार्थना बेहेरे इन्स्टा पेज)

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अंकिता लोखंडेचं लग्न फार थाटामाटात झालं.मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    अंकिता लोखंडेच्या लग्नात रील बहिणींची धम्माल! 'पवित्र रिश्ता' ची टीम पुन्हा आली एकत्र

    अंकिताच्या लग्नासाठी हॉटेलला अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं. तसेच विविध महाराष्ट्रीयन थीमसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 09 09