जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

खरोखर पोलीस खात्यात काम करणारी पल्लवी जाधव (PSI Pallavi Jadhav) आता ओरिजिनल दबंग गर्ल म्हणून ओळखली जाते. ती लवकरच अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाची नायिका म्हणून दिसण्याआधीच पल्लवीने लग्नगाठ बांधली आहे. पाहा तिचे VIRAL झालेले फोटो..

01
News18 Lokmat

हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाची नायिका म्हणजेच पीएसआय पल्लवी जाधव नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला.

जाहिरात
03
News18 Lokmat

पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

या जोडीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

यापूर्वी पल्लवीनं तिच्या मेंदी व हळदी सोहळ्याचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

पल्लवी ही मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होते. त्यादिशेने तिचे प्रयत्न देखील सुरू होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर​ एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला

जाहिरात
08
News18 Lokmat

कमवा आणि शिका​ या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील​ यश मिळवलं

जाहिरात
09
News18 Lokmat

पल्लवीनं जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे​.​ ​लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात​ नायिका​ बनून पल्लवी प्रेक्षकांसमोर येणार आहे. (फोटो साभार-PSI पल्लवी जाधव इन्स्टा)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाची नायिका म्हणजेच पीएसआय पल्लवी जाधव नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    या जोडीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    यापूर्वी पल्लवीनं तिच्या मेंदी व हळदी सोहळ्याचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    पल्लवी ही मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होते. त्यादिशेने तिचे प्रयत्न देखील सुरू होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर​ एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

    कमवा आणि शिका​ या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील​ यश मिळवलं

    MORE
    GALLERIES

  • 09 09