जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

मीरा चोप्रा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Meera Chopra/Instagram) मादक अदा आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं स्वत:चा असा एक वेगळा फॅन फॉलोइंग निर्माण केला आहे. (Meera Chopra/Instagram) परंतु दाक्षिणात्य सनेसृष्टीत कमाल करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये मात्र जम बसवता आला नाही. (Meera Chopra/Instagram) अन् या अपयशासाठी ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला जबाबदार धरते. (Meera Chopra/Instagram) मीरा ही प्रियांकाच्या सख्ख्या काकाची मुलगी आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअवर भाष्य केलं.

01
News18 Lokmat

मीरा चोप्रा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

मादक अदा आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं स्वत:चा असा एक वेगळा फॅन फॉलोइंग निर्माण केला आहे. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

परंतु दाक्षिणात्य सनेसृष्टीत कमाल करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये मात्र जम बसवता आला नाही. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

अन् या अपयशासाठी ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला जबाबदार धरते. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

मीरा ही प्रियांकाच्या सख्ख्या काकाची मुलगी आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं प्रियांकावर करिअवर संपवल्याचे आरोप केले. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

मीरानं 2014 साली गॅग्स ऑफ घोस्ट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

अन् यासाठी ती प्रियांकाला जबाबदार धरते. प्रियांका तिची बहिण असल्यामुळं कायम तिची तुलना तिच्यासोबत केली गेली. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
08
News18 Lokmat

तिनं देखील करिअरच्या सुरुवातीस अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका रात्रीत तिला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही पण समिक्षक, प्रेक्षक, निर्माते सर्वजण तिच्या यशाचा आलेख प्रियांकाशी तुलना करुन पाहातात. त्यामुळं तिचं बॉलिवूडमधील करिअर संपलं. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
09
News18 Lokmat

ती म्हणाली, “लोकांना वाटतं मी प्रियांकाची बहिण असल्यामुळं मला काम मिळतं. पण हे साफ खोटं आहे. उलट तिच्या प्रसिद्धीचा कायम मला तोटाच झाला आहे.” (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
10
News18 Lokmat

प्रियांचा द्वेष करणारे मला काम देत नाहीत कारण मी तिची बहिण आहे. अन् तिचे चाहते कायम तुलना करतात. त्यामुळं मीरा सध्या द्विधा मनस्थितीत असल्याचं सांगते. (Meera Chopra/Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    मीरा चोप्रा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    मादक अदा आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं स्वत:चा असा एक वेगळा फॅन फॉलोइंग निर्माण केला आहे. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    परंतु दाक्षिणात्य सनेसृष्टीत कमाल करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये मात्र जम बसवता आला नाही. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    अन् या अपयशासाठी ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला जबाबदार धरते. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    मीरा ही प्रियांकाच्या सख्ख्या काकाची मुलगी आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं प्रियांकावर करिअवर संपवल्याचे आरोप केले. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    मीरानं 2014 साली गॅग्स ऑफ घोस्ट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    अन् यासाठी ती प्रियांकाला जबाबदार धरते. प्रियांका तिची बहिण असल्यामुळं कायम तिची तुलना तिच्यासोबत केली गेली. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    तिनं देखील करिअरच्या सुरुवातीस अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका रात्रीत तिला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही पण समिक्षक, प्रेक्षक, निर्माते सर्वजण तिच्या यशाचा आलेख प्रियांकाशी तुलना करुन पाहातात. त्यामुळं तिचं बॉलिवूडमधील करिअर संपलं. (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

    ती म्हणाली, “लोकांना वाटतं मी प्रियांकाची बहिण असल्यामुळं मला काम मिळतं. पण हे साफ खोटं आहे. उलट तिच्या प्रसिद्धीचा कायम मला तोटाच झाला आहे.” (Meera Chopra/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 10 10