नेहमीच झी मराठीवरच्या मालिकांची चर्चा असते. पण यावेळी अपवाद आहे तो स्टार प्रवाहवरच्या जिवलगा या मालिकेचा.
या वेगळ्या प्रेमकथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना असते. काव्या निखिलच्या प्रेमात आहे, हे काव्याचा नवरा विश्वासला चांगलं ठाऊक आहे. पण तरीही तो काव्याला सोडायला तयार नाही.