जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आतूर असतात. पण यात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी या शोवर जाण्यास एकदा नव्हे तर अनेकदा नकार दिला आहे.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आतूर असतात. पण यात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी या शोवर जाण्यास एकदा नव्हे तर अनेकदा नकार दिला आहे. आज आम्ही तुम्हाला यातील चार सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

एम.एस. धोनी- महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने धोनीला शोमध्ये येण्यासाठी विचारलं होतं. मात्र धोनीने तो व्यग्र असल्याचं सांगत शोमध्ये येण्यास नकार दिला.

जाहिरात
03
News18 Lokmat

आमिर खान- बॉलिवूडमधील तीनही खानांपैकी सलमान आणि शाहरुख अनेकदा या शोमध्ये येऊन गेले आहेत. मात्र आमिर खान एकदाही या शोवर आला नाही. आमिर कोणत्याच शोमध्ये जाऊन सिनेमाचं प्रमोशन करत नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

सचिन तेंडुलकर- स्वतः कपिल शर्मा हा सचिन तेंडुलकरचा फार मोठा चाहता आहे. कपिलने सचिनलाही त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र सचिन तेंडुलकरने शोमध्ये येण्यास नकार दिला. आतापर्यंत विराट कोहलीपासून अनेक दिग्गज क्रिकेटर या शोमध्ये येऊन गेले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

संजय दत्त- बॉलिवूडमधील सुपरस्टार सेलिब्रिटी कपिल शर्माच्या शोमध्ये गेले आहेत. पण संजय अजूनपर्यंत एकदाही त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये गेलेला नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

    कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आतूर असतात. पण यात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी या शोवर जाण्यास एकदा नव्हे तर अनेकदा नकार दिला आहे. आज आम्ही तुम्हाला यातील चार सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

    एम.एस. धोनी- महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने धोनीला शोमध्ये येण्यासाठी विचारलं होतं. मात्र धोनीने तो व्यग्र असल्याचं सांगत शोमध्ये येण्यास नकार दिला.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

    आमिर खान- बॉलिवूडमधील तीनही खानांपैकी सलमान आणि शाहरुख अनेकदा या शोमध्ये येऊन गेले आहेत. मात्र आमिर खान एकदाही या शोवर आला नाही. आमिर कोणत्याच शोमध्ये जाऊन सिनेमाचं प्रमोशन करत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

    सचिन तेंडुलकर- स्वतः कपिल शर्मा हा सचिन तेंडुलकरचा फार मोठा चाहता आहे. कपिलने सचिनलाही त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र सचिन तेंडुलकरने शोमध्ये येण्यास नकार दिला. आतापर्यंत विराट कोहलीपासून अनेक दिग्गज क्रिकेटर या शोमध्ये येऊन गेले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 05