मॉडेल पूनम पांडे नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजते. आजही असंच काहीसं झालं आहे.
नुकताच पूनम पांडे मुंबईत एके ठिकाणी दिसून आली. यावेळी तिने पापाराझींना बोल्ड पोजही दिल्या. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये पूनम पांडेने ऑरेंज कलरचा छोटा क्रॉप टॉप घातला आहे. यामध्ये फारच बोल्ड दिसत आहे. हे फोटो विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूनम पांडेच्या या फोटोंनी सोशल मीडियावर येताच धुमाकूळ घातला आहे. तिचे चाहते फोटो पाहून घायाळ होत आहेत. तर दुसरीकडे नेटकरी तिच्यावर निशाणा साधत तिला ट्रोल करत आहेत.
एका युजर्सने ट्रोल करत लिहिलं आहे, 'इतका लहान टॉप फक्त चर्चेत राहण्यासाठी घातला आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं आहे, 'राज कुंद्रा हिला काम देत होता परंतु आता बेरोजगार झाली आहे'. अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत'.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पूनम पांडे ट्रोल झाली आहे. याआधीही ती अनेकवेळा आपल्या बोल्ड अंदाजामुळे ट्रोल झाली आहे.